Thursday, October 22, 2026

निवडणूक : एक कला... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका 
------------------------

निवडणूक : एक कला

ते स्वत: निवडून येतात,
त्यांना निवडून देतो कोण?
निवडणूक नावाची प्रक्रिया
नीट समजून घेतो कोण?

निवडून यायची कला
ते कोळून प्यालेले आहेत !
लोकमान्यता असो वा नसो?
ते लोकप्रतिनिधी झालेले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
फेरफटका 
दैनिक झुंजार नेता 
 22 ऑक्टोबर 2012

No comments:

निवडणूक : एक कला... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका  ------------------------ निवडणूक : एक कला ते स्वत: निवडून येतात, त्यांना निवडून देतो कोण? निवडणूक नावाची प्रक्रि...