आजची वात्रटिका
-------------------------
'किड'नी
भ्रष्टाचाराची किड,
किडनीत घुसली.
डॉक्टरकडे बघून,
डॉक्टरीन हसली
दवाखान्यात जाताना येताना,
तपासून बघा,
कोणकोणते अवयव आहेत !
आता कसे म्हणावे ?
डॉक्टर म्हणजे देव आहेत !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा
दैनिक पुण्यनगरी
12 मार्च 2004
No comments:
Post a Comment