Friday, July 31, 2009

ताकापुरते रामायण

***** आजची वात्रटिका *****
**********************

ताकापुरते रामायण

आपल्याच हातांनी
आपलीच आरती असते.
निवडणूकांच्या तोंडावर
आंदोलनांना भरती असते.

सत्ताधारी अणि विरोधक
सारख्याला वारखे असतात !
लोक पुन्हा पाच वर्षॆ
लोकशाहीला पारखे असतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...