Wednesday, July 15, 2009

ऑर्डर..ऑर्डर

***** आजची वात्रटिका *****
**********************

ऑर्डर..ऑर्डर

समलैंगिक संबंधांच्या मान्यतेला
वेगळेच फाटे फुटायला लागले.
दोन मित्र एकांतात दिसले की,
आता शंकास्पद वाटायला लागले.

सातच्या आत घरात,
मुलांनाही आता ऑर्डर आहे !
मुलगा असो वा मुलगी?
निसर्गाची आपली एक बॉर्डर आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Unknown said...

waah..ekdum vastav vadi.

दैनिक वात्रटिका18एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -316वा

दैनिक वात्रटिका 18एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -316वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1H7R0AkBWdW9aUDYPkGh5Z...