Thursday, July 16, 2009

सच का सामना

***** आजची वात्रटिका *****
**********************

सच का सामना

६५ व्या कलेची जादू
तशी नेहमीच भावली आहे.
सचिन-कांबळीची दोस्तीही
तिने पणाला लावली आहे.

या सत्याचा सामना करा
हा पब्लिसिटी स्टंट आहे !
कुणी कितीही शहाणे असू द्या
तो बघा,
त्यांच्या खाली उंट आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...