Tuesday, November 10, 2026

बळीराजाचा कारभार.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

बळीराजाचा कारभार

माल शेतात असला की, 
आंदोलन तीव्र करता येत नाही. 
माल गोदामांमध्ये गेला की, 
कुणाचा भरवसा धरता येत नाही.

शेतकरी नावाच्या राजाचा,
असा विचित्र कारभार आहे ! 
ज्याच्यावर विश्वास ठेवावा,
त्याच्याकडूनच पाठीत वार आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2774
दैनिक पुण्यनगरी
10 नोव्हेंबर 2011

No comments:

नोटांचा संवाद... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------------- नोटांचा संवाद पाचशेची म्हणाली हजाराचीला, तुझी माझी आता रद्दी आहे. अर्थतज्ञाला नव्हती ...