Friday, October 23, 2026

सवयीचे गुलाम... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------*

सवयीचे गुलाम

हुजरेगिरी आणि मुजरेगिरी
एकमेकांच्या नकला आहेत.
जे सवयीचे गुलाम आहेत,
त्यांना कुठे याच्या अकला आहेत?

उरल्या-सुरल्या अकलाही
कुणाच्यातरी पायावर गहाण आहेत !
हुजर्‍या आणि मुजर्‍या
खरोखरच महान आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
फेरफटका l दैनिक झुंजार नेता 
23 ऑक्टोबर 2012




No comments:

दैनिक वात्रटिका l 23ऑक्टोबर 2026वर्ष- सहावेअंक - 74 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...