सूर्यकांती...फिरकी घेणारीगिरक्या घेणारी(अ)भल्या-(अ)भल्यांवर असूड वडणारीसूर्यकांती...हवीहवी वाटणारीगुदगुल्या करणारीहसून हसून लोटपोट करणारीसूर्यकांती...
Post a Comment
आजची वात्रटिका -------------------------- निकालाची टक्केवारी आपल्या गुणवत्तेची परिमाणे, पारंपरिक आणि पक्के आहेत. निकाल विचारायला लावतो, कुणा...
2 comments:
सूर्यकांती...
फिरकी घेणारी
गिरक्या घेणारी
(अ)भल्या-(अ)भल्यांवर
असूड वडणारी
सूर्यकांती...
हवीहवी वाटणारी
गुदगुल्या करणारी
हसून हसून
लोटपोट करणारी
सूर्यकांती...
सूर्यकांती...
फिरकी घेणारी
गिरक्या घेणारी
(अ)भल्या-(अ)भल्यांवर
असूड वडणारी
सूर्यकांती...
हवीहवी वाटणारी
गुदगुल्या करणारी
हसून हसून
लोटपोट करणारी
सूर्यकांती...
Post a Comment