Thursday, May 29, 2025

नेमबाजी,,,,प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका 
---------------------

नेमबाजी

धर्म, पंथ,जात,
प्रांत, सीमा आणि भाषासुद्धा,
राजकारणाला पुरत नाही. 
माणसांचे रक्त चाटल्याशिवाय, 
इथे राजकारण मुरत नाही. 

माणसाला आणि सरणालालाही,
राजकारणाचा रंग आहे !
दंगलीची कारणे शोधताना,
प्रत्यक्ष 'श्रीकृष्ण' ही दंग आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
------------------------
नेमबाजी
दैनिक लोकमत
8 मार्च 2000




No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...