Thursday, September 5, 2019

शिक्षक धर्मआजची वात्रटिका
----------------------------------------
शिक्षक धर्म
धिक्कार असो त्या गुरुजनांचा,
ज्यांनी अंगठे छाटले आहेत.
शिक्षणाचा बाजार मांडून,
जे पोट भरीत सुटले आहेत.
सत्याचे जे जे पाठीराखे,
त्या त्या गुरूंना वंदन आहे !
शिक्षकांचे रूपच असे की,
शिष्यांसाठी सुगंधी चंदन आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7058
दैनिक झुंजार नेता
5सप्टेंबर2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
-----------------------------------------
साप्ताहिक सूर्यकांती
वात्रटिकांचा नजराणा
वात्रटिका विषयी सर्व काही...
एकाच वेळी एकाच ठिकाणी ...!
वात्रटिका नव्याने समजून घेण्यासाठी....
वात्रटिका विषयी गैरसमज दूर
होण्यासाठी....
वात्रटिका नव्याने लिहिणाऱ्यांसाठी ...
खास मराठी वात्रटिकांसाठी
वाहिलेले मराठीतील.....
पहिले आणि एकमेव ऑनलाईन
साप्ताहिक....
साप्ताहिक सूर्यकांती
https://weeklysuryakanti.blogspot.com/
संपादक-सूर्यकांत डोळसे

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...