Friday, September 6, 2019

पक्षांतराची थिअरी



आजची वात्रटिका
----------------------------------------
पक्षांतराची थिअरी
एका नेत्याच्या पक्षांतराचा
भलताच घोटाळा झाला.
जायचे होते एकीकडे;
मात्र तो दुसरीकडेच गेला.
दुसरीकडे गेला असतानाही,
त्याला तिसरीकडचे वेध लागले !
त्याच्याकडे पाहूनच मग,
पक्षांतराच्या थिअरीचे शोध लागले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7059
दैनिक झुंजार नेता
6सप्टेंबर2019
---------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
-----------------------------------------
साप्ताहिक सूर्यकांती
वात्रटिकांचा नजराणा
वात्रटिका विषयी सर्व काही...
एकाच वेळी एकाच ठिकाणी ...!
वात्रटिका नव्याने समजून घेण्यासाठी....
वात्रटिका विषयी गैरसमज दूर
होण्यासाठी....
वात्रटिका नव्याने लिहिणाऱ्यांसाठी ...
खास मराठी वात्रटिकांसाठी
वाहिलेले मराठीतील.....
पहिले आणि एकमेव ऑनलाईन
साप्ताहिक....
साप्ताहिक सूर्यकांती
https://weeklysuryakanti.blogspot.com/
संपादक-सूर्यकांत डोळसे

No comments:

उमेदवारीचे मायाजाल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उमेदवारीचे मायाजाल कोणत्याही निवडणुकीमध्ये, एक चालूपणा नक्की केला जातो. नाव सारखे असणारा उमेदवार, ...