Wednesday, September 4, 2019

गद्दारनामा

आजची वात्रटिका
----------------------------------------
गद्दारनामा
इकडून तिकडे गेले काय?
किंवा तिकडून इकडे आले काय?
गद्दारांच्या वर्तनामध्ये
नेमके काही फरक झाले काय ?
गद्दारांच्या गद्दारीची,
गद्दारांसोबत तुलना आहे !
गद्दारांच्या गद्दारीला,
सर्वांकडूनच मोठी चालना आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5559
दैनिक पुण्यनगरी
4सप्टेंबर2019
-------------------------------------------
साप्ताहिक सूर्यकांती
वात्रटिकांचा नजराणा
वात्रटिका विषयी सर्व काही...
एकाच वेळी एकाच ठिकाणी ...!
वात्रटिका नव्याने समजून घेण्यासाठी....
वात्रटिका विषयी गैरसमज दूर
होण्यासाठी....
वात्रटिका नव्याने लिहिणाऱ्यांसाठी ...
खास मराठी वात्रटिकांसाठी
वाहिलेले मराठीतील.....
पहिले आणि एकमेव ऑनलाईन
साप्ताहिक....
साप्ताहिक सूर्यकांती
https://weeklysuryakanti.blogspot.com/
संपादक-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका20एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 20एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -318वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1IJKUbzHQm0vLNSUd1TUrj...