Monday, September 2, 2019

गणेशोत्सवातील संवाद

आजची वात्रटिका
--------------------------------
गणेशोत्सवातील संवाद
बाप्पा,पक्षांतराच्या भाऊगर्दीत;
आपणही सामिल व्हायचे काय?
सगळे जिकडे चाललेत,
आपणही तिकडे जायचे काय?
उंदरोबा,जे गेलेत त्यांनाही;
स्वतःचे निर्णय कुठे आवडत आहेत?
पहिला पर्याय नको म्हणून,
सध्या तरी शेळ्या निवडत आहेत !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5558
दैनिक पुण्यनगरी
3सप्टेंबर2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
-----------------------------------------
साप्ताहिक सूर्यकांती
वात्रटिका विषयी सर्व काही...
एकाच वेळी एकाच ठिकाणी ...!
वात्रटिका नव्याने समजून घेण्यासाठी....
वात्रटिका विषयी गैरसमज दूर
होण्यासाठी....
वात्रटिका नव्याने लिहिणाऱ्यांसाठी ...
खास मराठी वात्रटिकांसाठी
वाहिलेले मराठीतील.....
पहिले आणि एकमेव ऑनलाईन
साप्ताहिक....
साप्ताहिक सूर्यकांती
https://weeklysuryakanti.blogspot.com/
संपादक-सूर्यकांत डोळसे

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...