Monday, September 2, 2019

पक्षांतराचा बोध

आजची वात्रटिका
------------------------------------------
पक्षांतराचा बोध
कुणी म्हणाले,शान गेली,
कुणी म्हणाले,जान गेली.
सर्वांचे मात्र एकमत झाले,
गेली ती पक्षातली घाण गेली.
जशी शान आहे,मान आहे,
तशी कुणासाठी जान आहे !
लोकशाही वैतागून म्हणाली,
माझीच खरी दाणादाण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5557
दैनिक पुण्यनगरी
2सप्टेंबर2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
-----------------------------------------
साप्ताहिक सूर्यकांती
वात्रटिका विषयी सर्व काही...
एकाच वेळी एकाच ठिकाणी ...!
वात्रटिका नव्याने समजून घेण्यासाठी....
वात्रटिका विषयी गैरसमज दूर
होण्यासाठी....
वात्रटिका नव्याने लिहिणाऱ्यांसाठी ...
खास मराठी वात्रटिकांसाठी
वाहिलेले मराठीतील.....
पहिले आणि एकमेव ऑनलाईन
साप्ताहिक....
साप्ताहिक सूर्यकांती
https://weeklysuryakanti.blogspot.com/
संपादक-सूर्यकांत डोळसे

No comments:

कोरोना युग