Sunday, October 25, 2026

कोण जागे आहे ?.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
-------------------------------

कोण जागे आहे ?

दुधाच्या रतीबात,
बरेच काही कटवले जाते. 
भेसळीचे दूध,
कोजागिरीला आटवले जाते.

दूध सम्राटांचे भलेमोठे रॅकेट,
दूध भेसळीच्या मागे आहे ! 
म्हणूनच कोजागिरी विचारते, 
सांगा कोण जागे आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-४१७३
२७ऑक्टोबर २०१५
दै. पुण्यनगरी




No comments:

दीड शहाणे... प्रसिद्ध पाथर्डीकर व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- दीड शहाणे फॉर्म्युल्यावर फॉर्म्युल्यांचे, नवे बहाणे कळेनात. एवढ्या मोठ्या शहाण्यातून, ...