आजची वात्रटिका
--------------------------
दीड शहाणे
फॉर्म्युल्यावर फॉर्म्युल्यांचे,
नवे बहाणे कळेनात.
एवढ्या मोठ्या शहाण्यातून,
फक्त 'दीड' शहाणे मिळेनात.
दीड शहाण्यांसाठी तरी,
बाकी शहाणे राजी व्हावेत!
अंतरात्म्याचे आवाज
आता तरी ऐकू यावेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा
25 ऑक्टोबर 2004
दैनिक पुण्यनगरी
No comments:
Post a Comment