Showing posts with label जगगुडी. Show all posts
Showing posts with label जगगुडी. Show all posts

Wednesday, November 11, 2026

जगबुडी... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------

जगबुडी

अनेक वेळा भविष्य सांगुनही
अशुभ काही घडले नाही.
एवढ्या अफवा पसरूनही
जग काही बुडले नाही.

निसर्ग दाखवून देतो
माणसाच्या बुद्धीची
कुठपर्यंत उडी असते ?
त्यामुळेच तर चर्चेत
नेहमी जगबुडी असते !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-4087
दैनिक झुंजार नेता
22ने 2011

जगबुडी... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- जगबुडी अनेक वेळा भविष्य सांगुनही अशुभ काही घडले नाही. एवढ्या अफवा पसरूनही जग काही बुडले न...