Thursday, September 17, 2020

कंगनाचा कबुली-जबाब


 आजची वात्रटिका

-----------------------

कंगनाचा कबुली-जबाब

बॉलिवूड सरळमार्गी नाहीच नाही, तिथे वाकडी वाट धरावी लागते. कंगनाने जाहीर कबुली दिली, बॉलिवूड मधल्या ब्रेकसाठी, नटीला 'अंग मेहनत' करावी लागते.

अंग मेहनत आणि अंग प्रदर्शन, हेच बॉलिवूडचे 'शॉर्ट कट' आहेत !! नटयांचे शॉर्टकट उघड झाले, अजून गुलदस्त्यात नट आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7407 दैनिक झुंजार नेता 17सप्टेंबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...