Thursday, September 17, 2020

इतिहासाच्या नावाने...


 आजची वात्रटिका

-----------------------
इतिहासाच्या नावाने...
यांचे काढून त्यांचे नाव,
जाणिवपूर्वक टाकले जाते.
इतिहासाने इतिहासाला,
खोडसाळपणे झाकले जाते.
इतिहासाने वर्तमान उजळावा,
वर्तमान काजळून जाऊ नये !
उठता बसता आपली अक्कल,
कुणीही पाजळून जाऊ नये !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5917
दैनिक पुण्यनगरी
16सप्टेंबर2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...