Monday, September 14, 2020

ब्रँड


 आजची वात्रटिका

-----------------------

ब्रँड

काल वेगळा स्टँड होता, आज वेगळा स्टँड आहे. नेमका त्यांचाच बेंडबाजा, आमचा अस्सल ब्रँड आहे.

ब्रँड हा ब्रँड असावा, त्यात बदलता स्टँड नको ! आपल्या ब्रँडबाजीसाठी, पुन्हा वेगळा बँड नको !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------ चिमटा-5915 दैनिक पुण्यनगरी 14सप्टेंबर2020

No comments:

daily vatratika..23nove2024