Monday, September 21, 2020

ग्राऊंड रिपोर्ट

----------------------

ग्राऊंड रिपोर्ट
आज प्रेक्षकांशिवाय खेळला जातोय
उद्या बॅट-बॉलशिवाय खेळला जाईल.
स्टंप म्हणाले बॅट बॉलला,
सांगा कोरोना कधी जळला जाईल ?
कोरोनामुळे असे घडले होते,
यावर कुणी विश्वास ठेवणार नाही !
बॉल म्हणाला ,थिंक पॉझिटिव्ह;
आता कुणी थुका तरी लावणार नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7411
दैनिक झुंजार नेता
21सप्टेंबर2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...