Saturday, September 19, 2020

मेरी जंग


 आजची वात्रटिका

------------------------
मेरी जंग
दुष्काळात येतोच येतो,
त्याचाच हा पुरावा आहे.
पंचांग फडफडले,
कोरोनातही तेरावा आहे.
जणू कोरोनाच्या मनात,
जग बदलायचा चंग आहे !
आपण ठाम आहोत,
आपली कोरोनाशी जंग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-5920
दैनिक पुण्यनगरी
19सप्टेंबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...