Friday, September 18, 2020

कोरोना पॉलिटिक्स


 आजची वात्रटिका

------------------------
कोरोना पॉलिटिक्स

अँटीजन टेस्टसारखी, निष्ठेचीही टेस्ट पाहिजे. निष्ठेचा आलेख, गद्दारीपेक्षा श्रेष्ठ पाहिजे.

गद्दारच गद्दारीचा, अनोळखी वाहक आहे. गद्दारीची जळजळ, निष्ठेसाठी दाहक आहे.

पक्षीय बंडखोरीसुद्धा, गद्दारीचेच लक्षण आहे! सुप्त आणि गुप्त शोधा, हे कोरोनाचेच शिक्षण आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7408 दैनिक झुंजार नेता 18सप्टेंबर2020
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5919
दैनिक पुण्यनगरी
18सप्टेंबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...