Monday, September 21, 2020

जनता कर्फ्यू


 आजची वात्रटिका

----------------------
जनता कर्फ्यू
कोरोना जेव्हढा बदनाम,
तेवढीच त्याची किर्ती आहे.
लॉक डाऊन करण्याची,
आता जनतेलाच स्फूर्ती आहे.
जनतेच्या लॉक डाऊनचे,
'जनता कर्फ्यू' हे नाव आहे !
लॉक डाऊनसाठी राजी,
शहराबरोबर गाव आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7410
दैनिक झुंजार नेता
20सप्टेंबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...