Monday, September 21, 2020

निषेध !


आजची वात्रटिका
----------------------
निषेध !
सांगताही येत नाही,
कधी काळचा रोष आहे?
'मीटू मीटू' च्या वादळाला,
राहून राहून जोश आहे.
कालच्या 'मिठू मिठू 'चा,
आज 'मीटू मीटू' असा,
नाहक घोष होऊ नये !
कुणाचाही कसलाही
कधीच शोष होऊ नये !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5922
दैनिक पुण्यनगरी

21सप्टेंबर2020 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...