Tuesday, September 22, 2020

मी टू?


 आजची वात्रटिका

----------------------

मी टू?

शंका-कुशंकेच्या किड्याचे, उगीच वळवळू लागले पाय. त्या 'मी टू' तडाख्यात, आपणसुद्धा येतो की काय ?

'मी टू'ची शंका -कुशंका येणे, ही भावना कुठे सुखाची असते ? नाही तरी फक्त झाकलेलीच, मूठ सव्वा लाखाची असते !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5923 दैनिक पुण्यनगरी 22सप्टेंबर2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...