Thursday, September 24, 2020

गंजाटी दुनिया

आजची वात्रटिका
------------------------

 गंजाटी दुनिया

नट तर गांजाफुके आहेतच,
नट्याही गांजाफुक्या आहेत.
त्याला त्याला वाचा फुटली,
ज्या ज्या गोष्टी मुक्या आहेत.

पेतांडांच्या पेतांडाशी,
इन कॅमेरा गाठी-भेटी आहेत !
नव्या पिढीला तरी कळावे,
आपले आयडॉल गंजाटी आहेत !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-5925
दैनिक पुण्यनगरी
24सप्टेंबर2020

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...