Wednesday, September 23, 2020

आरक्षणाचे मोहोळ


 आजची वात्रटिका

---------------------


आरक्षणाचे मोहोळ

घोळामध्ये घोळ आहे, आरक्षणांचा घोळ आहे. आरक्षणाचा मुद्दा म्हणजे, जणू आग्या मोहळ आहे.

एक मोहोळ उठले की, दुसऱ्यालाही जाग आहे ! न्यायाने जे मिळेल ते घ्यावे, उगीच एकमेकांचा राग आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5924 दैनिक पुण्यनगरी 23सप्टेंबर2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...