Monday, September 21, 2020

आयपीएल2020


 आजची वात्रटिका

------------------------
आयपीएल2020
ना क्रिकेटचा जल्लोष आहे,
ना टाळ्यांचे गजर आहेत.
प्रेक्षकांचा पत्ता नाही,
फक्त खेळाडू हजर आहेत.
असला अघोरी खेळ,
फक्त कोरोनाच खेळवू शकतो !
लस यायची तेंव्हा येईल,
पण आयपीएलचा हंगामच,
भारतातला कोरोना पळवू शकतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5921
दैनिक पुण्यनगरी
20सप्टेंबर2020

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...