Saturday, September 12, 2020

स्वार्थी विचार


 आजची वात्रटिका

-------------------------
स्वार्थी विचार
तोपर्यंत तुम्ही मुळीच,
दुष्ट आणि द्वाड होत नाही.
जोपर्यंत तुम्ही कुणाच्या,
स्वार्था आड येत नाही.
सचोटी आणि चांगुलपणा,
यांचा किती छोटा अर्थ आहे !
तुमचे मूल्यमापन यावर,
कुणाचा किती स्वार्थ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7403
दैनिक झुंजार नेता
12सप्टेंबर2020
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5913
दैनिक पुण्यनगरी
12सप्टेंबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...