Tuesday, September 22, 2020

आली लहर...


 आजची वात्रटिका

---------------------
आली लहर... पावसाची जातच, मोठी आडमुठी असते, नाही तोपर्यंत नाही, नसता ढगफुटी असते. पाऊस जेवढा आडमुठा, त्याहून तो लहरी आहे ! पाऊस जसा अमृत, तेवढाच तो जहरी आहे !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7412 दैनिक झुंजार नेता 22सप्टेंबर2020

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...