Friday, December 9, 2022

इलेक्शन फिव्हर... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

इलेक्शन फिव्हर

दिल्लीपासून गल्लीपर्यंत,
इलेक्शन फिव्हर आहे.
कुणाची चालली धाकधुक,
कुणी अगदी शूअर आहे.

कुणाची झाली पंचाईत,
कुणाचे अगदी झकास आहे!
कुणाला सब की साथ,
कुठे सब का विकास आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8118
दैनिक झुंजार नेता
8डिसेंबर2022

 

No comments:

सोशल मोबॅलिटी...3फेब्रुवारी 2023

आजची वात्रटिका ------------------------ सोशल मोबॅलिटी कुणी आत्ममग्न होऊ लागले, कुणी मनोरुग्न होऊ लागले. चांगल्या चांगल्या लोकांचे, चक्क मेंद...