Saturday, December 10, 2022

विसरभोळे .... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

विसरभोळे

जशी दुश्मनी विसरली जाते,
तशी दोस्तीही विसरली जाते.
राजकीय वाटाघाटीत,
लोकशाहीही घसरली जाते.

त्यांच्या विसरण्या - घसरण्याला,
राजकीय डावपेच हे नाव आहे!
त्यांच्या राजकीय तडजोडीला,
लोकशाही हे नाव आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8120
दैनिक झुंजार नेता
10डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...