Sunday, December 4, 2022

अवमेळ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

अवमेळ

दिल्लीपासून गल्लीपर्यंत,
अगदी सारखेच लोण आहे,
सांगा कुणाच्या विरोधात कोण?
कुणासोबत कोण आहे?

आपले तर जाऊद्याच,
त्यांच्या त्यांच्यातच घोळ आहे!
राजकीय संभ्रम एवढा की,
त्यांचा त्यांनाच कुठे मेळ आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6652
दैनिक पुण्यनगरी
4डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...