Wednesday, December 7, 2022

इज्जत का सवाल... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

इज्जत का सवाल

कुणी किती लाच खावी?
हा इज्जतीचा सवाल आहे.
कुणाला किती गोड लागते?
हा लज्जतीचा सवाल आहे.

आपल्या लायकी प्रमाणे तरी,
खाणाराणने लाच खायला हवी!
लाच देणाऱ्यानेसुद्धा,
लायकीप्रमाणे लाच द्यायला हवी !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8117
दैनिक झुंजार नेता
7डिसेंबर2022

 

No comments:

सन्नाटा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- सन्नाटा अखेर उशिरा का होईना, मनसेला एकदाची जाग आहे. विधानसभेच्या निकालावरती, रेल्वे इंजिनाची आग आग आहे. ...