Tuesday, December 6, 2022

नवी समीकरणे... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

नवी समीकरणे

नवी राजकीय समीकरणे,
हल्ली उदयाला येवू लागले.
जुने टाकाऊ मालसुद्धा,
हल्ली कॅश होवू लागले.

जसा कुणाचा फायदा आहे,
तसा कुणाचा तोटा आहे!
नव्या राजकीय समीकरणात,
नैतिकतेला मात्र फाटा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8116
दैनिक झुंजार नेता
6डिसेंबर2022

 

No comments:

पक्षांतराचे भविष्य ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- पक्षांतराचे भविष्य फोडाफोडी आणि ओढाओढी, हे तर सगळे चालूच आहे. दुसरीकडे गेल्यावरतीही, तिसरीकडची लालूच आहे...