Monday, December 19, 2022

भावकीचा भावार्थ.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

भावकीचा भावार्थ

हे विचारूच नका,
कुणी कुणाला रोखले आहे?
कुणाविरुद्ध कोण?
निडणुकीत उभे ठाकले आहे?

ग्राम पंचायत निवडणुकीत,
पणाला गावची गावकी आहे?
इकडून तिकडून उभी,
भावकी विरुध्द भावकी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8126
दैनिक झुंजार नेता
18डिसेंबर2022
 

No comments:

गर्दीचा शोध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- गर्दीचा शोध पक्ष फुटले;नेते फुटले, प्रचार सभांना गर्दी आहे. जरूर आपला मतदार राजा, खरोखरच दर्दी आहे...