Wednesday, June 12, 2024

दैनिक वात्रटिका l 12 जून2024 वर्ष- चौथेअंक -12 वा l पाने -45




दैनिक वात्रटिका l 12 जून2024 
वर्ष- चौथे
अंक -12 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
आजच्या अंकात-
1) 2 ताज्या + 24 जुन्या 
अशा एकूण 26 वात्रटिका.
2) बाल वात्रटिका
3) संपादकीय
3 ) वात्रटिका : इतिहास आणि वर्तमान
4) भूमिका: वात्रटिका ही दुधारी तलवार आहे ती कधीही बूमरँग  होऊ शकते
5) वात्रटिका संग्रह परिचय
6) युट्युब टॉप टेन वात्रटिका
7) वाचकांचे अभिप्राय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...