Sunday, September 29, 2024

दैनिक वात्रटिका l 29सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 121वा

दैनिक वात्रटिका l 29सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 121वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

1 comment:

Anonymous said...

एकाच घरात
दोन पक्ष
त्यांचे वेगळे
असते कक्ष
घुसखोरी करण्यात
दोघेही पटाईत
मतदारांची करतात
दोघेही पंचाईत ----डोळस साहेब
आपण मांडले वास्तववादी चित्र
पण देशात जे घडत आहे
ते भयानक विचित्र
*धोंडीराम सिंह राजपूत वैजापूर ,जि,संभाजीनगर मो,९४२१३१२२४४

दैनिक वात्रटिका l 6ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 128वा

दैनिक वात्रटिका l 6ऑक्टोबर2024  वर्ष- चौथे अंक - 128वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1jKctykSzrTZoSi2KfNyo8...