आजची वात्रटिका
------------------------------
त्रासिक सुवास
विचारांचा सुवास यायचा तर,
फुलांचा सुवास यायला लागला.
वर्तमानपत्रांची रद्दी वापरणारांना,
नसता त्रास व्हायला लागला.
कुणालाही किव यावी l,
अशीच त्यांची बुध्दी आहे!
ताज्या टवटवीत पेपर पेक्षा,
त्यांना उपयोगी रद्दी आहे !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4258
दै.झुंजार नेता
12 नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment