Wednesday, March 25, 2020

झुंडशाही मुर्दाबाद

आजची वात्रटिका
---------------------------------------
झुंडशाही मुर्दाबाद
रस्तोरस्ती झुंडीच्या झुंडीने
कोरोनावर चढाई आहे.
आपण कसे विसरतो?
ही कोरोनाशी लढाई आहे.
आमना-सामना करून,
कोरोना हरू शकतो,
हा पोकळ दावा आहे !
कोरोनाविरुद्धच्या लढ्याचे तंत्र,
शिवबाचा गनिमी कावा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7246
दैनिक झुंजार नेता
25मार्च2020
----------------------------- --------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...