Monday, March 23, 2020

कोरोनाची टेस्ट

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोनाची टेस्ट
जे जे करो ना म्हणतो,
लोक ते ते करु लागले.
दोष असो वा नसो,
लोक हकनाक मरू लागले.
'जनता कर्फ्यू' म्हणजे,
उद्याच्या संकटाची झाकी आहे!!
आपण वन-डे जिंकलो तरी,
खरी टेस्ट अजून बाकी आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7244
दैनिक झुंजार नेता
23मार्च2020
----------------------------- --------------
#कोरोना
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
https://suryakantdolase.blogspot.in
--------------------------------------------------
#आजच्या_वात्रटिका-#सूर्यकांत_डोळसे

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...