Tuesday, March 24, 2020

माजोरडेपणा

आजची वात्रटिका
---------------------------------------
माजोरडेपणा
आपल्याबरोबर इतरांच्याही
आयुष्याशी लोक खेळू लागले.
कोरोनाच्या पाठीमागे,
जिवावर उदार होऊन पळू लागले.
कोरोनापासून लांब पळणे,
एवढाच एक उपाय आजआहे !
घाबरू नका,घाबरऊ नका,
पण हा जीवघेणा माज आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7245
दैनिक झुंजार नेता
24मार्च2020
----------------------------- --------------
#कोरोना

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...