Monday, March 16, 2020

हा खेळ अफवांचा

आजची वात्रटिका
---------------------------------------
हा खेळ अफवांचा
एक रोग,इलाज अनेक,
अशी कोरोनाची तऱ्हा आहे
अशास्त्रीय उपचारांचा पंचनामा,
न केलेलाच बरा आहे.
काळजी घेतो पण,
अशास्त्रीय उपचार आवरा,
असे सांगायची ही वेळ आहे !
जिकडे बघावे तिकडे,
कोरोना अफवांचा खेळ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7237
दैनिक झुंजार नेता
16मार्च2020
----------------------------------------

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...