Saturday, March 14, 2020

बॅट म्हणाली बॉलला

आजची वात्रटिका
---------------------------------------
बॅट म्हणाली बॉलला
आपल्या खेळावरही
कोरोनाचे सावट आहे.
तुझाही त्रास टळला,
नाही तरी तू चावट आहे.
अनेक दौरे रद्द,
आयपीएललाही फटका आहे !
कोरोनामुळे तरी तुझ्यापासून,
काही दिवस सुटका आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7234
दैनिक झुंजार नेता
14मार्च2020
----------------------------------------
#चेंडूची_फुले

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...