Friday, March 13, 2020

राजेशाही पराक्रम

आजची वात्रटिका
---------------------------------------
राजेशाही पराक्रम
छोटे मोठे सामान्य कार्यकर्ते,
आपोआपच दावणीला आहेत.
देशातले सगळे राजे-महाराजे,
भाजपाच्या छावणीला आहेत.
राजे महाराजांची घोडदौड तर,
तू चल मैं आया,अशी आहे !
त्यांच्या राजेशाही पराक्रमामुळे
लोकशाही मात्र तोंडघशी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5745
दैनिक पुण्यनगरी
13मार्च 2020

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...