Friday, March 20, 2020

पोटग्या आणि बक्षिसी

आजची वात्रटिका
---------------------------------------
पोटग्या आणि बक्षिसी
राज्यसभा आणि विधानपरिषद,
जणू बाटग्या त्या बाटग्या आहेत.
बाहेरच्यांना घरात घेऊन,
वर त्यांना पोटग्या आहेत.
लोकशाहीचे आता कसे होईल?
आपल्याला उगीच टेन्शन असते !
रिटायर्ड बाबूशहांना,
आम दाराने आणि खास दाराने;
बक्षिसी म्हणून ही पेन्शन असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5749
दैनिक पुण्यनगरी
20मार्च 2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 309 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 309 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Xo0K3gNi...