Friday, March 13, 2020

कोरोना फोबिया

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोना फोबिया
ज्याच्यामुळे सारे जग,
बेजार एके बेजार आहे.
कोरोना फक्त विषाणूजन्य नाही,
आता तो मानसिक आजार आहे.
कुणी साधे खोकले तरी,
कोरोनाचा भास होतो आहे !
कुणी सत्य शिंकला तरी,
त्याचाही आता त्रास होतो आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7233
दैनिक झुंजार नेता
13मार्च2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...