Monday, March 30, 2020

कोरोना बॉर्डर

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोना बॉर्डर
घराबाहेर पडू नका,
सरकारची ऑर्डर आहे.
आपल्या घराचा उंबरठा,
हीच आपली बॉर्डर आहे.
आपल्या घरात राहूनच,
आपण कोरोनाला अडवू शकतो !
आपल्या राष्ट्रभक्तीचे दर्शन,
आपल्या 'बॉर्डर'वरून घडवू शकतो!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
सूर्यकांती
30मार्च2020
----------------------------- --------------
#कोरोना

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...