Saturday, March 21, 2020

जागतिक अगतिकता

आजची वात्रटिका
---------------------------------------
जागतिक अगतिकता
कोरोनाची वाटचाल
स्टेप बाय स्टेप आहे.
महामारीच्या मान्यतेनंतर,
मोठ्या वेगाने झेप आहे.
कोरानाचे हे संकट,
भयंकर आणि जागतिक आहे!
एका अतिसूक्ष्म विषाणूपुढे,
सारे जग अगतिक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5750
दैनिक पुण्यनगरी
21मार्च 2020
----------------------------

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...